कोजागिरी कार्यक्रम अकोला व वाशिम 28/10/18
वैश्य सोनार संघ,अकोला व वाशिम. कोजागिरी कार्यक्रम व संघाची पूढील वाटचाल.I नविन चैतण्य,नविन दिशा,नविन उमेदित आज दि.28/10/18रोजी ःकोजागीरी पोनिँमा व समाज कार्याची पूढिल वाटचालःयाचा योग्य संगम घेवून कार्यक्रम सर्व समाज बांधवाच्या उपस्थितीत व श्री.मनोहरराव दोंदलकर यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व तालूका प्रमूख यांच्या उपस्थितीत प्लाँट खरेदी साठी सहकार्य करण्याचे ठरविले .हा एक प्रकारे संघाचा प्रयत्न सफलतेचा…


