श्री संत गजानन महाराज प्रगटदिन महोत्सव, 17/2/२०१९, अकोला
श्री संत गजानन महाराज प्रगटदिन महोत्सव रविवार दि 17/2/२०१९ ला * वैश्य सोनार संघ ,अकोला व वाशिम.संघाद्वारे *श्री गजानन महाराज प्रगटदिनोत्सवव सामाजिक सहल कार्यक्रम संपन्न झाला. आपल्या समाज बांधवान तर्फे प्रथमच हा धार्मिक कार्यक्रम घेण्यात आला.श्री गजानन महाराज यांच्या आशिर्वादाने सद्दगुरु यांचे साक्षात दरशनाचा लाभ व सद्गुरू च्या पावन ठिकाणी सर्व समाज बांधव मोठ्या संखेने…



