बुरहाणपुर सामुहिक विवाह सोहळा १०/०७/२०१६
थाटामाटात सामुहीक विवाह सोहळा संपन्नबुरहाणपुर- येथील सोनार ट्रस्ट व सोनार महिला मंडळ याद्वारे प्रथमच आयोजीत सामुहिक विवाह सोहळा रविवार दि. १०/०७/२०१६ रोजी बुरहाणपुरातील गणेश महाविद्यालय,महाजनपुरा येथे सकाळी १२:४७ वा. थाटात संपन्न झालावैश्य सोनारांत प्रथमच हे सामुहीक विवाहाचे यशस्वि आयोजन झाले. या सोहळ्यात तिन जोडप्यांचे शुभमंगल झाले देशभरातुन जवळपास ५०० ते ६०० नातेवाईक, समाजबांधव व वऱ्हाड्यांनी…



