सामुहिक व्रतबंध समारंभ, सोनार समाज ट्रस्ट,बऱ्हाणपुर
बऱ्हाणपुर (म.प्र.) – येथील सोनार समाज ट्रस्ट तर्फे सोमवार दि १८/४/१६ रोजी सामुहिक व्रतबंध समारंभ संपन्न झाला. एकुण २० बटुंचे ऊपनयन होऊन त्यांस पुजन आदिं चे अधिकृत अधिकार याद्वारे मान्य झालेत. समाजाप्रती आस्था, समाजींसाठी काही चांगलं करण्याची तळमळ, अचुक निणॆय आणि योग्य समन्वय असला तर कठीण कायॆ देखील पुणॆत्वास जाते हा प्रत्यय या कायॆक्रमातून पाहायला…



